राशपची लोकसभेसाठी पहिली यादी

मुंबई, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी राशपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिली यादी जाहीर केली. राशपच्या पहिल्या यादीत पाच उमेदवार आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे नगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राशपची लोकसभेसाठी […]

राशपची लोकसभेसाठी पहिली यादी

मुंबई, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी राशपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिली यादी जाहीर केली. राशपच्या पहिल्या यादीत पाच उमेदवार आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे नगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

राशपची लोकसभेसाठी पहिली यादी
राशपच्या पहिल्या यादीत ५ उमेदवारांची नावं
बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे
नगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे

राशपचे उमेदवार जाहीर, आता अशा होणार लढती

वर्धा – रामदास तडस, भाजपा विरुद्ध अमर काळे, राशप विरुद्ध प्रा. राजेंद्र साळुंके, वंचित
बारामती – सुप्रिया सुळे, राशप विरुद्ध महेश भागवत, ओबीसी बहुजन
शिरुर – शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अमोल कोल्हे, राशप
अहमदनगर – सुजय विखे पाटील, भाजपा विरुद्ध निलेश लंके, राशप
दिंडोरी – भारती पवार, भाजपा विरुद्ध भास्कर भगरे, राशप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number