महिलेचे दीड लाखांचे दागिने केले लंपास

पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करत दागिने कागदात बांधून देण्याचा बहाणा करून हातचलाखीने महिलेचे एक लाख ६५ हजारांचे दागिने लंपास केले. तळेगाव दाभाडे येथे बुधवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल […]

महिलेचे दीड लाखांचे दागिने केले लंपास

पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करत दागिने कागदात बांधून देण्याचा बहाणा करून हातचलाखीने महिलेचे एक लाख ६५ हजारांचे दागिने लंपास केले. तळेगाव दाभाडे येथे बुधवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number