‘भ्रष्टाचाराच्या फाईलचं पहिलं पान उलटणार’

पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : राशप आमदार रोहित पवार शुक्रवारी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. सरकारमधील गैरव्यवहार समोर आणणार असल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली. या पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाऱ्या फाईलचं पहिलं पान उलटणार असा संदेश देत त्यांनी पत्रकार परिषदेबद्दल माहिती दिली. राशपचे आमदार रोहित पवार यांनी माझ्याकडं आलेल्या सरकारमधील काही विभागातील भ्रष्टाचार व […]

‘भ्रष्टाचाराच्या फाईलचं पहिलं पान उलटणार’

पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : राशप आमदार रोहित पवार शुक्रवारी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. सरकारमधील गैरव्यवहार समोर आणणार असल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली. या पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाऱ्या फाईलचं पहिलं पान उलटणार असा संदेश देत त्यांनी पत्रकार परिषदेबद्दल माहिती दिली.

राशपचे आमदार रोहित पवार यांनी माझ्याकडं आलेल्या सरकारमधील काही विभागातील भ्रष्टाचार व गैरव्यवहाराच्या फाईलपैकी उद्या पहिल्या फाईलचं पान उलटणार अशा प्रकारचे ट्वीट करत त्यांनी पत्रकार परिषद घेत असल्याचे सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number