नवी दिल्ली, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी देशात आचारसंहिता लागू झाली आणि राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत विरोधकांवर टीका केली. विरोधक दिशाहीन झाले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपा – एनडीए निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहेत. पण विरोधक दिशाहीन […]
नवी दिल्ली, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी देशात आचारसंहिता लागू झाली आणि राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत विरोधकांवर टीका केली. विरोधक दिशाहीन झाले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपा – एनडीए निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहेत. पण विरोधक दिशाहीन झाले आहेत. विरोधकांकडे मुद्देच नाहीत; असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
लोकतंत्र के सबसे बड़े महापर्व का शुभारंभ हो गया है। चुनाव आयोग ने 2024 के लोकसभा चुनाव की तारीखों की घोषणा कर दी है।BJP-NDA इन चुनावों में उतरने के लिए पूरी तरह से तैयार है। सुशासन और जनसेवा के अपने ट्रैक रिकॉर्ड के आधार पर हम जनता-जनार्दन के बीच जाएंगे। मुझे पूरा विश्वास है कि…— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2024