आचारसंहिता लागू झाल्यावर काय करता येणार आणि काय नाही ?

आचारसंहिता लागू झाल्यावर काय करता येणार ?पोलीस आणि प्रशासनाची परवानगी घेऊन सभा, प्रचारफेरीवाहतूक कोंडी टाळून आणि नियमांचे पालन करून प्रचारसार्वजनिक जागा, वस्तू आणि सेवा यांचा सर्वांना समसमान लाभआपत्ती पीडितांना मदत तसेच आजारींना सरकारी मदत, वैद्यकीय मदतसुरू असलेल्या सरकारी योजना कार्यरत ठेवता येणार आचारसंहिता लागू झाल्यावर काय करता येणार नाही ?धार्मिक मुद्यांवर प्रचारसरकारी पैशातून प्रचारकोणत्याही नव्या […]

आचारसंहिता लागू झाल्यावर काय करता येणार आणि काय नाही ?

आचारसंहिता लागू झाल्यावर काय करता येणार ?
पोलीस आणि प्रशासनाची परवानगी घेऊन सभा, प्रचारफेरी
वाहतूक कोंडी टाळून आणि नियमांचे पालन करून प्रचार
सार्वजनिक जागा, वस्तू आणि सेवा यांचा सर्वांना समसमान लाभ
आपत्ती पीडितांना मदत तसेच आजारींना सरकारी मदत, वैद्यकीय मदत
सुरू असलेल्या सरकारी योजना कार्यरत ठेवता येणार

आचारसंहिता लागू झाल्यावर काय करता येणार नाही ?
धार्मिक मुद्यांवर प्रचार
सरकारी पैशातून प्रचार
कोणत्याही नव्या सरकारी प्रकल्पाची पायाभरणी वा उद्घाटन
जनतेचे लांगुलचालन करणारे निर्णय घेणे
मतदारांना प्रलोभन देणे, प्रलोभन दाखवणे
नोकरभरती करणे
समाजात द्वेष निर्माण करणारी वक्तव्ये
प्रचार करताना आक्षेपार्ह भाषेचा, शिव्यांचा वापर करणे
सभा स्थळ, विमान, हेलिकॉप्टर, विमानतळ, धावपट्टी, हेलिपॅड आदी सार्वजनिक जागांवर मक्तेदारी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number