‘जरांगेंचा बुरखा फाडणार’

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : रविवारी जरांगेंचा बुरखा फाडणार, असा इशारा अजय बारसकर महाराज यांनी दिला. जरांगेंनी बंद दाराआड कोणाशी साटंलोटं केलं, काय करार केला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जरांगेंच्या वर्तनावर रविवार २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आणखी प्रकाश टाकणार असल्याचे ते म्हणाले. जरांगेंचा बुरखा फाडणार ‘मनोज जरांगे हा नाटकी माणूस आहे… त्याला कायद्याचे […]

‘जरांगेंचा बुरखा फाडणार’

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : रविवारी जरांगेंचा बुरखा फाडणार, असा इशारा अजय बारसकर महाराज यांनी दिला. जरांगेंनी बंद दाराआड कोणाशी साटंलोटं केलं, काय करार केला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जरांगेंच्या वर्तनावर रविवार २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आणखी प्रकाश टाकणार असल्याचे ते म्हणाले.

जरांगेंचा बुरखा फाडणार

‘मनोज जरांगे हा नाटकी माणूस आहे… त्याला कायद्याचे ज्ञान नाही… फक्त स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात कसे ठेवता येईल याचा विचार करणे जमते… जरांगेंने काही गुप्त बैठका घेतल्या… त्याने सहकारी आंदोलकांना विश्वासात घेण्याऐवजी आंदोलनाच्या मदतीने फक्त स्वतःला मोठे करण्याचा प्रयत्न चालवला आहे… कोणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर जरांगे ऐकून घेत नाही… पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आडवे पडून राहतो… लोळतो… महिलांना, मंत्र्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना शिव्या देतो… मंत्र्यांचा, नेत्यांचा जाहीर अपमान करतो, एकेरीत बोलतो… असे अजय बारसकर महाराज म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number