राहुल गांधी परदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा स्थगित करून परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. केंब्रिज विद्यापीठात भाषण देण्यासाठी ते इंग्लंडला रवाना होणार आहेत. राहुल गांधींच्या इंग्लंड दौऱ्यामुळे भारत जोडो न्याय यात्रा २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीसाठी स्थगित केली जाईल. यानंतर यात्रा जिथे थांबवली आहे […]

राहुल गांधी परदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा स्थगित करून परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. केंब्रिज विद्यापीठात भाषण देण्यासाठी ते इंग्लंडला रवाना होणार आहेत. राहुल गांधींच्या इंग्लंड दौऱ्यामुळे भारत जोडो न्याय यात्रा २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीसाठी स्थगित केली जाईल. यानंतर यात्रा जिथे थांबवली आहे तिथून पुढे सरकेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number