रेपो रेट साडेसहा टक्केच !

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : रिझर्व्ह बँकेची पतधोरणाबाबत बैठक झाली. या बैठकीअंती सलग सहाव्यांदा रेपो रेट साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय झाला. मागच्या संपूर्ण आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३ – २४ मध्ये रेपो रेट साडेसहा टक्के होता. रिझर्व्ह बँक बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो रेट. जेव्हा रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट वाढतो […]

रेपो रेट साडेसहा टक्केच !

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : रिझर्व्ह बँकेची पतधोरणाबाबत बैठक झाली. या बैठकीअंती सलग सहाव्यांदा रेपो रेट साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय झाला. मागच्या संपूर्ण आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३ – २४ मध्ये रेपो रेट साडेसहा टक्के होता.

रिझर्व्ह बँक बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो रेट. जेव्हा रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट वाढतो तेव्हा बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज जास्त व्याजदराने मिळते. जर बँकांना मिळणाऱ्या कर्जाचा व्याज दर वाढला तर बँका अनेकदा ग्राहकांना दिलेल्या विविध प्रकारच्या कर्जांचा व्याज दर वाढवून आर्थिक समतोल साधतात. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यांचा हप्ता वाढतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number