भारतीय शेअर बाजार जगात चौथ्या स्थानी

मुंबई, २३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बाजार भांडवलाच्या आधारे भारतीय शेअर बाजार जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. हाँगकाँगचा शेअर बाजार चौथ्या स्थानावरून घसरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. महत्त्वाचे मुद्दे अमेरिकेचा शेअर बाजार जगात पहिल्या स्थानीचीनचा शेअर बाजार जगात दुसऱ्या स्थानीजपानचा शेअर बाजार जगात तिसऱ्या स्थानीभारतीय शेअर बाजार जगात चौथ्या स्थानीहाँगकाँगचा शेअर बाजार जगात चौथ्या स्थानी […]

भारतीय शेअर बाजार जगात चौथ्या स्थानी

मुंबई, २३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बाजार भांडवलाच्या आधारे भारतीय शेअर बाजार जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. हाँगकाँगचा शेअर बाजार चौथ्या स्थानावरून घसरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

महत्त्वाचे मुद्दे

अमेरिकेचा शेअर बाजार जगात पहिल्या स्थानी
चीनचा शेअर बाजार जगात दुसऱ्या स्थानी
जपानचा शेअर बाजार जगात तिसऱ्या स्थानी
भारतीय शेअर बाजार जगात चौथ्या स्थानी
हाँगकाँगचा शेअर बाजार जगात चौथ्या स्थानी

अमेरिकेच्या शेअर बाजाराचे बाजार भांडवल ५०.८६ ट्रिलियन डॉलर
चीनच्या शेअर बाजाराचे बाजार भांडवल ८.४४ ट्रिलियन डॉलर
जपानच्या शेअर बाजाराचे बाजार भांडवल ६.३६ ट्रिलियन डॉलर
भारतीय शेअर बाजाराचे बाजार भांडवल ४.३३ ट्रिलियन डॉलर
हाँगकाँगच्या शेअर बाजाराचे बाजार भांडवल ४.२९ ट्रिलियन डॉलर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number