रस्ते अपघातांमध्ये घट

मुंबई, १६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : रस्ते अपघात नियंत्रासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती स्थापन करून त्या अंतर्गत वाहतूक सुरक्षेचे काम सुरू झाले आहे. यामुळे राज्यातील रस्ते अपघातांमध्ये सुमारे दीड टक्के घट झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि चंद्रपूर या ठिकाणच्या अपघात आणि मृत्यूंमध्ये सर्वाधिक घट झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील रस्ते अपघातांमधील मृत्यूंमध्ये २३ […]

रस्ते अपघातांमध्ये घट

मुंबई, १६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : रस्ते अपघात नियंत्रासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती स्थापन करून त्या अंतर्गत वाहतूक सुरक्षेचे काम सुरू झाले आहे. यामुळे राज्यातील रस्ते अपघातांमध्ये सुमारे दीड टक्के घट झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि चंद्रपूर या ठिकाणच्या अपघात आणि मृत्यूंमध्ये सर्वाधिक घट झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील रस्ते अपघातांमधील मृत्यूंमध्ये २३ टक्यांनी, नवी मुंबईतील अपघाती मृत्यूंमध्ये १७ टक्क्यांनी; तर चंद्रपूरमध्ये १९ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती परिवहन आयुक्तालयाने दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number