महुआ मोईत्रांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

नवी दिल्ली, ३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : लाच घेऊन प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या नैतिकता समितीने तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रांची खासदारकी बरखास्त केली. या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी मोईत्रांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण तिथेही त्यांच्या पदरी निराशा आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने खासदारकी बरखास्त करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची तसेच या आदेशाविरोधात फेब्रुवारी २०२४ मध्ये सुनावणी […]

महुआ मोईत्रांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

नवी दिल्ली, ३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : लाच घेऊन प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या नैतिकता समितीने तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रांची खासदारकी बरखास्त केली. या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी मोईत्रांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण तिथेही त्यांच्या पदरी निराशा आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने खासदारकी बरखास्त करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची तसेच या आदेशाविरोधात फेब्रुवारी २०२४ मध्ये सुनावणी घेण्याची मागणी फेटाळली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number