‘आदित्य यांचे करार सापडतच नाहीत’

नागपूर, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव सरकारच्या काळात डावोस येथे जाऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांशी ८० हजार कोटींचे सामंजस्य करार केल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. प्रत्यक्षात आदित्य यांनी केलेल्या करारांतील ५० हजार कोटींचे करार सापडतच नाहीत , असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. शिंदे सरकारच्या काळात राज्याच्या उद्योग मंत्रालयाने बहुराष्ट्रीय कंपन्यांशी एक लाख ३७ […]

‘आदित्य यांचे करार सापडतच नाहीत’

नागपूर, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव सरकारच्या काळात डावोस येथे जाऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांशी ८० हजार कोटींचे सामंजस्य करार केल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. प्रत्यक्षात आदित्य यांनी केलेल्या करारांतील ५० हजार कोटींचे करार सापडतच नाहीत , असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. शिंदे सरकारच्या काळात राज्याच्या उद्योग मंत्रालयाने बहुराष्ट्रीय कंपन्यांशी एक लाख ३७ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत; असे उदय सामंत यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number