‘किरण सामंत लोकसभा जिंकतील’

नागपूर, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : किरण सामंत यांना लोकसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली तर ते हमखास जिंकतील. मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. किरण सामंत हे उद्योगमंत्र्यांचे बंधू आहेत. पण भाऊ आहे म्हणून नाही तर सार्वजनिक क्षेत्रातील कामगिरी बघून किरण सामंत यांच्या उमेदवारीचा विचार व्हावा, असेही उदय […]

‘किरण सामंत लोकसभा जिंकतील’

नागपूर, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : किरण सामंत यांना लोकसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली तर ते हमखास जिंकतील. मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. किरण सामंत हे उद्योगमंत्र्यांचे बंधू आहेत. पण भाऊ आहे म्हणून नाही तर सार्वजनिक क्षेत्रातील कामगिरी बघून किरण सामंत यांच्या उमेदवारीचा विचार व्हावा, असेही उदय सामंत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number