पुणे मेट्रोसाठी खोदकाम करताना सापडले हँडग्रेनेड

पुणे, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुणे मेट्रोसाठी खोदकाम करताना बाणेर रोड येथे हँडग्रेनेड अर्थात हातबॉम्ब सापडले. हे जुने हँडग्रेनेड आहे. सापडलेले हँडग्रेनेड बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने तपासून निकामी केले. याआधीही पुणे मेट्रोसाठी खोदकाम करताना हँडग्रेनेड सापडण्याच्या घटना घडल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number