शिक्षक भरती घोटाळ्यात शैलजा दराडेंना जामीन

पुणे, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४४ जणांची फसवूक करण्यात आली. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी जामीन मंजूर केला. शैलजा दराडेंवर ४४ जणांची सुमारे ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुराव्यात छेडछाड करू नये तसेच […]

शिक्षक भरती घोटाळ्यात शैलजा दराडेंना जामीन

पुणे, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४४ जणांची फसवूक करण्यात आली. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी जामीन मंजूर केला. शैलजा दराडेंवर ४४ जणांची सुमारे ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number