अवकाळीमुळे राज्यात ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित झाले आहे. नियमानुसार या क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जर शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर […]

अवकाळीमुळे राज्यात ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित झाले आहे. नियमानुसार या क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जर शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर भरपाई देण्याला नियमानुसार प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number