मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर

जालना, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी भाऊबीजेच्या मुहुर्तावर तिसऱ्या टप्प्याचा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात जालना जिल्ह्यातून होणार आहे. अंतरवाली सराटी येथून सकाळी दहा वाजता दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा […]

मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर

जालना, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी भाऊबीजेच्या मुहुर्तावर तिसऱ्या टप्प्याचा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात जालना जिल्ह्यातून होणार आहे. अंतरवाली सराटी येथून सकाळी दहा वाजता दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number