…तर सरसकट आरक्षण देणार का ?

आंतरवाली सराटी, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्याचा ठराव सर्वपक्षीय बैठकीत एकमताने करण्यात आला. हा ठराव झाला तरी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे मराठ्यांसाठी सरसकट आरक्षणाची मागणी केली आहे. सरकारला वेळ दिला तर ते सरसकट आरक्षण देणार का, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. आरक्षण मिळेपर्यंत […]

…तर सरसकट आरक्षण देणार का ?

आंतरवाली सराटी, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्याचा ठराव सर्वपक्षीय बैठकीत एकमताने करण्यात आला. हा ठराव झाला तरी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे मराठ्यांसाठी सरसकट आरक्षणाची मागणी केली आहे. सरकारला वेळ दिला तर ते सरसकट आरक्षण देणार का, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी फडणवीस येणार असतील तर त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number