मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : टिकणारे आश्वासन देणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले तरी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचे प्रयत्न शासनाच्या पातळीवरून सुरू आहेत. तर मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील समर्थक किशोर चव्हाण यांनी केली आहे.