उद्धव यांची काँग्रेस धार्जिणी भूमिका

नागपूर, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव यांनी शिवाजी पार्क मैदानावरील सभेत बोलताना काँग्रेस धार्जिणी भूमिका घेतली, असे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उद्धव आता सतत मोदी विरोधकांचे गोडवे गाऊ लागले आहेत. ज्यांचे कर्तृत्व देशाने मान्य केले त्यांच्यावर उद्धव टीका करत आहेत. हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबाबत उद्धव यांनी टीकेचा चकार शब्द […]

उद्धव यांची काँग्रेस धार्जिणी भूमिका

नागपूर, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव यांनी शिवाजी पार्क मैदानावरील सभेत बोलताना काँग्रेस धार्जिणी भूमिका घेतली, असे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उद्धव आता सतत मोदी विरोधकांचे गोडवे गाऊ लागले आहेत. ज्यांचे कर्तृत्व देशाने मान्य केले त्यांच्यावर उद्धव टीका करत आहेत. हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबाबत उद्धव यांनी टीकेचा चकार शब्द काढलेला नाही. स्वतः मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरती केली म्हणून माफी मागतील असे वाटले होते. प्रत्यक्षात उद्धव यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता जास्त सतावत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number