मविआ माफी मागा

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : काँग्रेस – राष्ट्रवादीच्या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्यात पहिल्यांदा कंत्राटी शिक्षक भरती झाली. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष सत्तेत असतानाच्या काळात एक पेक्षा जास्त वेळा कंत्राटी पद्धतीने वेगवेगळ्या विभागांमध्ये भरती झाली आहे. उद्धव सरकारच्या काळातही कंत्राटी भरतीसाठी निविदा काढण्यात आली. कंत्राटी भरतीचे पाप हे मविआचे आहे. […]

मविआ माफी मागा

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : काँग्रेस – राष्ट्रवादीच्या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्यात पहिल्यांदा कंत्राटी शिक्षक भरती झाली. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष सत्तेत असतानाच्या काळात एक पेक्षा जास्त वेळा कंत्राटी पद्धतीने वेगवेगळ्या विभागांमध्ये भरती झाली आहे. उद्धव सरकारच्या काळातही कंत्राटी भरतीसाठी निविदा काढण्यात आली. कंत्राटी भरतीचे पाप हे मविआचे आहे. याउलट शिंदे सरकारच्या काळात कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कंत्राटी भरती प्रकरणी महाविकास आघाडीनेच माफी मागावी, अशी मागणी करत भाजपाने ठिकठिकाणी आंदोलन केले.

‘कंत्राटी भरतीवरुन विरोधकांकडून दिशाभूल’
‘महायुती सरकारमध्ये दीड लाख पदांची नोकरभरती’
अजित पवारांचा विरोधकांना टोला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number