विधिमंडळ समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या

मुंबई, १३ ऑक्टोबर, २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विधिमंडळ समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या नावं निश्चित करण्याची प्रक्रिया सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांदरम्यान सुरू आहे. राज्यातील पन्नास टक्के विधिमंडळ समित्यांवर भाजपच्या तर प्रत्येकी पंचवीस टक्के विधिमंडळ समित्यांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या सदस्यांची नियुक्ती होणार आहे. यापैकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस […]

विधिमंडळ समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या

मुंबई, १३ ऑक्टोबर, २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विधिमंडळ समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या नावं निश्चित करण्याची प्रक्रिया सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांदरम्यान सुरू आहे. राज्यातील पन्नास टक्के विधिमंडळ समित्यांवर भाजपच्या तर प्रत्येकी पंचवीस टक्के विधिमंडळ समित्यांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या सदस्यांची नियुक्ती होणार आहे. यापैकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सदस्यांच्या नियुक्तीसाठी नावं सुचवण्यात आलेली नाही. पण इतर दोन पक्षांनी विधिमंडळ समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी नावं सुचवली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number