सिंधुदुर्गात वासुदेवाच्या वेशभूषेतील लोकांना मारहाण

सिंधुदुर्ग, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : बारामती येथील पाच जणांच्या टोळक्याने वासुदेवाच्या वेशभूषेत येऊन जादूटोणा करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी आणि वाडीवरवडे येथील महिला ,युवकांना फसवले. फसवून हजारो रुपये लुबाडले. या घटनेनंतर जागरुक तरुणांनी वासुदेवाच्या वेषातील टोळक्याला रंगेहाथ पकडून चोपले आणि कुडाळ पोलिसांच्या स्वाधीन केले. वासुदेवाच्या वेषात वावरणाऱ्या टोळक्याला तरुण जाब विचारत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल […]

सिंधुदुर्गात वासुदेवाच्या वेशभूषेतील लोकांना मारहाण

सिंधुदुर्ग, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : बारामती येथील पाच जणांच्या टोळक्याने वासुदेवाच्या वेशभूषेत येऊन जादूटोणा करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी आणि वाडीवरवडे येथील महिला ,युवकांना फसवले. फसवून हजारो रुपये लुबाडले. या घटनेनंतर जागरुक तरुणांनी वासुदेवाच्या वेषातील टोळक्याला रंगेहाथ पकडून चोपले आणि कुडाळ पोलिसांच्या स्वाधीन केले. वासुदेवाच्या वेषात वावरणाऱ्या टोळक्याला तरुण जाब विचारत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number