देवघर धरणाचे ५ पैकी २ दरवाजे उघडले

देवघर धरणाचे ५ पैकी २ दरवाजे उघडले पुणे,२१ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी: निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे निरा देवघर धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरले आहे. सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून निरा देवघर धरणाच्या सांडव्यावरून ५९० क्यूसेक्स आणि विद्युतगृहद्वारे ७५० क्यूसेक्स असा १३४० क्यूसेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात मोठ्या […]

देवघर धरणाचे ५ पैकी २ दरवाजे उघडले

देवघर धरणाचे ५ पैकी २ दरवाजे उघडले

पुणे,२१ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी: निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे निरा देवघर धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरले आहे. सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून निरा देवघर धरणाच्या सांडव्यावरून ५९० क्यूसेक्स आणि विद्युतगृहद्वारे ७५० क्यूसेक्स असा १३४० क्यूसेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी नागरिकांनी नदीत उतरू नये अथवा नदीपात्राजवळ जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीपात्राच्या आसपास असलेल्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्राजवळ असलेल्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number