आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_12/01/2023

1.पुणे मुंबई विमानसेवा गेली पाच वर्षापासून बंद असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने वाहनाने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. 2.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून स्वराज्याचे स्वराज्य ही रॅलीचे आयोजन करण्यात आले होते लाल महाल ते बिबेवाडी येथील स्वामी विवेकानंद पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. 3.शनिवार वाडा ते लाल महाला पर्यंत एका विशेष रॅलीचे […]

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_12/01/2023

1.पुणे मुंबई विमानसेवा गेली पाच वर्षापासून बंद असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने वाहनाने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

2.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून स्वराज्याचे स्वराज्य ही रॅलीचे आयोजन करण्यात आले होते लाल महाल ते बिबेवाडी येथील स्वामी विवेकानंद पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली.

3.शनिवार वाडा ते लाल महाला पर्यंत एका विशेष रॅलीचे आयोजन करण्यात गेले होते.

4.सासवड पोलिसांची धडक कारवाई अनेक जुगार अड्ड्यांवर छापेमारी.

5.पुणेकरांसाठी आनंदाची बातमी मनसे नेते वसंत मोरे यांच्या प्रयत्नातून आता फुलराणी पुन्हा धावणार.

 

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number