1 कोरोना सोबत लढण्यासाठी लसीकरण आणी कोरोना चाचणीत वाढ करण्याचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आदेश
2 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत मेट्रो गर्डर बसवण्याच्या कामामुळे रात्री वाहतूक बंद असणार आहे.
3 ठाण्यात आमली पदार्थ विक्री करणाऱ्या तरुणाला आमली पदार्थ विरोधी पथकणे अटक केली.
4 देशातील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पहिल्या 10 क्रमांकत येण्यासाठी ठाणे महापलिका सज्ज
5 मेरू, ओला उबेर यांची ठाण्यातील रिक्षा चालकांना धास्ती
आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या पाच बातम्या खालील लिंक वर क्लिक करा.
https://youtu.be/LTy4zV4xCbY