1 नाशिकच्या त्रंबकेश्वर परिसरात बिबट्याची दहशत बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू.
2 नाताळ आणि वर्ष अखेरच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी.
3 जगातील काही देशांमध्ये आलेल्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा बूस्टर डोस घेण्यासाठी गर्दी मात्र लसीचा तुटवडा.
4 मकर संक्रांतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्री सुरू यावर पोलिसांची कारवाई.
आजच्या नाशिकच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://youtu.be/9zMtWEkbsSg