#CoronaInMaharashtra #COVID2019 #Lockdown21
सुधारित अधिसूचना आज जारी. राज्यात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन; अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट
➡️ सविस्तर वृत्त | https://t.co/Tyu1LPA7AS pic.twitter.com/CQnv5OvAox — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 25, 2020