कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता प्रशासनाकडून सार्वजनिक मालमत्तेचं निर्जंतुकीकरण सुरु आहे परंतु परिस्थितीचं गांभीर्य आणि प्रशासनावरचा कार्यभार पाहता रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिक स्वतःच पुढाकार घेत बस थांबे स्वच्छ करत आहेत. #लढाकोरोनाशी #महाराष्ट्रसैनिक #CoronaInMaharashtra pic.twitter.com/3kfPfJZRIV — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 20, 2020

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number