समाजातील काही विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक समाजमाध्यमाद्वारे मुद्दाम खोट्या बातम्या व अफवा पसरवून समाजात व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये, त्यापासून दूर राहण्याचे @Mahacyber1 चे आवाहन. pic.twitter.com/6PFYApntRW — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 17, 2020