समाजामध्ये उफळणारा राग पाहून पंतप्रधान @narendramodi पळून गेले, असे म्हणायला हरकत नाही. दिल्ली जळत असताना पंचपक्वान्नांवर ताव मारणारे मोदी-ट्रम्प यांचे फोटो टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे ट्विटर सोडू नका, द्वेष सोडा हे @RahulGandhi यांचे वक्तव्य योग्य आहे.
– ना. @Awhadspeaks pic.twitter.com/u2LIDtxG5r — NCP (@NCPspeaks) March 3, 2020