मुंबई पुणे एक्स्प्रेसचा टोल वाढला. आता कारसाठी २३० चा टोल ४० रुपयांनी वाढत २७० इतका होणार. १ एप्रिलपासून वाढीव टोल लागू होणार. #april_fool #महाविकासआघाडी #टोल_मुक्ती @CMOMaharashtra pic.twitter.com/QL3KnTlAGD — Raju Patil (@rajupatilmanase) February 25, 2020