मुंबईतील #GST भवनला लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता पेटत्या इमारतीचे ९ मजले चढून जाऊन राष्ट्रध्वज सुखरूप आणणारे विभागाचे कर्मचारी कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार. जलसंपदामंत्री @Jayant_R_Patil, सार्वजनिक बांधकाममंत्री @AshokChavanINC उपस्थित. pic.twitter.com/TeIQBN9QVC — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 19, 2020