व्यापार वाढीसाठी 24×7 माँल सुरु ठेवणे हे केलेही पाहिजे..पण त्याच गोंडस नावने रात्रभर बार,लेडिजबार,पब सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात,पोलिसांवर ताण.. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करु शकतात. निवासी भागात हाँटेल,पब सुरु ठेवण्यास आमचा विरोधच! — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 18, 2020