उद्योगांना सवलती देताना आर्थिक गुंतवणुकीबरोबर रोजगारनिर्मिती हा महत्त्वपूर्ण निकष समोर ठेवला जावा तसेच राज्यात विभागनिहाय हवामान, भौगोलिक स्थितीस अनुसरून उद्योग सुरू करावेत. राज्यातून बाहेर गेलेले उद्योग परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. pic.twitter.com/K6R2L9wLeJ — Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 4, 2020