मध्यप्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील. काही भाजपचे नेते यासाठी मुहूर्त शोधत आहेत. मुहूर्त शोधणे त्यांचे काम आहे मात्र भाजपला महाराष्ट्रात असा आनंद घेता येणार नाही. pic.twitter.com/Q8BLSuV0Ex — Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 11, 2020