१७९ रुपयांच्या रिचार्जवर २ लाखांचा जीवन विमा, ‘या’ टेलिकॉम कंपनीचा निर्णय

युझर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक टेलिकॉम कंपन्यांकडून अनेक ऑफर दिल्या जातात. आता रिचार्ज केल्यावर २ लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे. एअरटेल या टेलिकॉम कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यासाठी एअरटेलने भारती एक्सा जीवन विमा कंपनीसोबत करार केला आहे. एअरटेलचा १७९ रुपयांचा रिचार्ज केल्यास २ लाख रुपयांचा जीवन विमा मिळणार आहे. याआधी एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांसाठी निवडक […]

१७९ रुपयांच्या रिचार्जवर २ लाखांचा जीवन विमा, ‘या’ टेलिकॉम कंपनीचा निर्णय

युझर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक टेलिकॉम कंपन्यांकडून अनेक ऑफर दिल्या जातात. आता रिचार्ज केल्यावर २ लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे.

एअरटेल या टेलिकॉम कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

यासाठी एअरटेलने भारती एक्सा जीवन विमा कंपनीसोबत करार केला आहे.

एअरटेलचा १७९ रुपयांचा रिचार्ज केल्यास २ लाख रुपयांचा जीवन विमा मिळणार आहे.

याआधी एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांसाठी निवडक रिचार्जवर विमा दिला जात होता.

परंतु आता प्रीपेड ग्राहकांसाठी देखील विमा देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

१७९ रुपयांच्या या रिचार्जवर २ जीबी डेटा, ३०० एसएमस आणि कॉलिंगची सेवा मिळते. या पॅकची वेलेडिटी ही २८ दिवसांची आहे.

एअरटेल ग्राहकांना या प्लॅनसोबचतच wynk music आणि airtel xtream app च प्रीमियम सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

या आहेत अटी

या विम्याचा लाभ घेणाऱ्या ग्राहकाचं वय १८-५४ इतकं असावं. तसेच या विम्याचं लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे कागदी प्रक्रिया करण्याची गरज नाही.

तसेच या विम्यासाठी कोणत्याही प्रकारची मेडिकल चाचणीची गरजही नसणार आहे.

तसेच ग्राहकांना या विम्याची विमा पावती एअरटेलच्या थॅंक्स एप किंवा जवळील एअरटेल स्टोरमधून देखील विमा पावती प्राप्त करता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number