आदर्श माता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याचा निर्णय खरोखरंच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' चित्रपटाचे निर्माते श्री.बाळासाहेब पाटील आणि दिग्दर्शक श्री.दिलीप भोसले यांचं मी व्यक्तिशः व तमाम महाराष्ट्रवासियांच्या वतीनं अभिनंदन करतो. pic.twitter.com/31oabYZe8z — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 6, 2020