जय महाराष्ट्रचा महापोल

नवी दिल्ली, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग शनिवारी दुपारी तीन वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे. याचवेळी देशात आचारसंहिता लागू केल्याची औपचारिक घोषणा केली जाईल. निवडणूक जाहीर होण्याआधीच ‘नेटवर्क १८’, ‘सी व्होटर’ आणि ‘मॅट्रिझ’ या खासगी सर्वेक्षण कंपन्यांनी देशात सर्वेक्षण करून जनमताचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे. […]

जय महाराष्ट्रचा महापोल

नवी दिल्ली, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग शनिवारी दुपारी तीन वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे. याचवेळी देशात आचारसंहिता लागू केल्याची औपचारिक घोषणा केली जाईल. निवडणूक जाहीर होण्याआधीच ‘नेटवर्क १८’, ‘सी व्होटर’ आणि ‘मॅट्रिझ’ या खासगी सर्वेक्षण कंपन्यांनी देशात सर्वेक्षण करून जनमताचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने या सर्वेक्षणांचे निकाल संकलित करून जनमताचा सर्वसाधारण अंदाज जाणून घेतला आहे.

भारत मोदींसोबत, भारतासोबत महाराष्ट्र पण मोदींसोबत

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या महापोलचे निष्कर्ष…

नेटवर्क १८

एकूण – ५४३
रालोआ – ४११
काँग्रेस आघाडी – १०५
इतर – २७


सी वोटर

एकूण – ५४३
रालोआ – ३६६
काँग्रेस आघाडी – १५६
इतर – २१


मॅट्रीझ

एकूण – ५४३
रालोआ – ३९०
काँग्रेस आघाडी – ९६
इतर – ५७


महापोल

रालोआ – ३८९
काँग्रेस आघाडी – ११९
इतर – ३५

…………………………………………………………….

नेटवर्क १८

एकूण – ४८
महायुती – ४१
मविआ – ०७
इतर – ००


सी वोटर

एकूण – ४८
महायुती – २८
मविआ – २०
इतर – ००


मॅट्रीझ

एकूण – ४८
महायुती – ४५
मविआ – ०३
इतर – ००

महापोल

महायुती – ३८

मविआ – १०

इतर – ००

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number