Sunday, June 30, 2024 09:03:13 AM

प्रचाराचा धडाका

प्रचाराचा धडाका

नवी मुंबई, ११ मे, २०२४ प्रतिनिधी : शिवसेना महायुतीचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळतोय.
नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघात त्यांची प्रचार फेरी निघाली. शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक शीतल कचरे यांच्यातर्फे कोपरखैरणेमध्ये नरेश म्हस्के यांचे स्वागत करण्यात आले. वाजत गाजत फुलांची पुष्पवृष्टी करत, जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्के यांचे कोपरखैरणेमध्ये स्वागत केले. या भव्यदिव्य स्वागतामुळे भारावून नरेश म्हस्के यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

https://www.youtube.com/watch?v=7zNngz4Xv6s


सम्बन्धित सामग्री