देशात ६१.६८ टक्के मतदान

नवी दिल्ली, ७ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील ९३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. या ९३ मतदारसंघांमध्ये राज्यातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारीआसाम ७५.३०बिहार ५६.५५छत्तीसगड ६७.१६दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव ६५.२३गोवा ७४.३५गुजरात ५६.८६कर्नाटक ६८.६७मध्य प्रदेश ६३.३२महाराष्ट्र ५४.९८उत्तर प्रदेश ५७.३४पश्चिम बंगाल ७३.९३ महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारीलातूर ५५.३८सांगली ५२.५६बारामती ४७.८४हातकणंगले ६२.१८कोल्हापूर ६३.७१माढा […]

देशात ६१.६८ टक्के मतदान

नवी दिल्ली, ७ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील ९३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. या ९३ मतदारसंघांमध्ये राज्यातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे.

मतदानाची टक्केवारी
आसाम ७५.३०
बिहार ५६.५५
छत्तीसगड ६७.१६
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव ६५.२३
गोवा ७४.३५
गुजरात ५६.८६
कर्नाटक ६८.६७
मध्य प्रदेश ६३.३२
महाराष्ट्र ५४.९८
उत्तर प्रदेश ५७.३४
पश्चिम बंगाल ७३.९३

महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी
लातूर ५५.३८
सांगली ५२.५६
बारामती ४७.८४
हातकणंगले ६२.१८
कोल्हापूर ६३.७१
माढा ५२.०७
उस्मानाबाद ६०.४१
रायगड ५०.३१
रत्नागिरी सिंधुदुर्ग ५३.७५
सातारा ५७.७८
सोलापूर ५०.०३

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number