ओवेसींनी बाबरी जिंदाबादचा नारा दिल्याने वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर, ७ मे २०२४, प्रतिनिधी : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीनगर शहरात आहेत. रात्री त्यांची सभा पार पडली. त्या सभेत असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी जिंदाबादचे नारे लावले. एक, दोन नाही तर तीन वेळेस बाबरी मस्जिद जिंदाबाद अशा घोषणा असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्या. मस्जिदच्या घोषणेमुळे संभाजीनगरचे राजकारण पुन्हा जातीय मुद्द्यावर […]

ओवेसींनी बाबरी जिंदाबादचा नारा दिल्याने वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर, ७ मे २०२४, प्रतिनिधी : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीनगर शहरात आहेत. रात्री त्यांची सभा पार पडली. त्या सभेत असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी जिंदाबादचे नारे लावले. एक, दोन नाही तर तीन वेळेस बाबरी मस्जिद जिंदाबाद अशा घोषणा असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्या. मस्जिदच्या घोषणेमुळे संभाजीनगरचे राजकारण पुन्हा जातीय मुद्द्यावर लढवल्या जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number