अजय बोरस्तेंची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती

पुणे, ५ मे २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजय बोरस्ते यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. नाशिक लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असणारे अजय बोरस्ते यांना उपनेतेपदी नियुक्ती देण्यात आली. शिउबाठाचे विजय करंजकर शिवसेनेत प्रवेश करण्याआधीच अजय बोरस्ते यांना उपनेतेपदी नियुक्त करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number