Monday, July 01, 2024 03:07:32 AM

'निवडणूकीत मविआच्या जागा निवडून येतील असा निकाल लावा'

निवडणूकीत मविआच्या जागा निवडून येतील असा निकाल लावा

बारामती, ५ मे २०२४, प्रतिनिधी : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुका होणार आहेत. बारामती लोकसभा निवडणुक ७ मे ला होणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत रविवारी राशपकडून शरद पवार यांची सभा झाली. या सभेत शरद पवारांनी अनेक वक्तव्ये केली.

शरद पवारांनी केलेली वक्तव्ये

जागा त्यांनी ताब्यात घेतली - पवार
चिंता करण्याचं कारण नाही - पवार
आपण दुसरी जागा घेऊ - पवार
सर्व जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे - पवार
अतिशय महत्वाची निवडणूक आहे - पवार
बारामतीची सभा लोकांच्या मनात आहे - पवार
निवडणूकीत मविआच्या जागा निवडून येतील असा निकाल लावा - पवार
गेले काही दिवस मी फिरतोय - पवार
ह्या निवडणूकीत विजय होईल असे सगळे सांगत आहेत - पवार


सम्बन्धित सामग्री