पंतप्रधान मोदी, योगींचा कानपुरात प्रचार

कानपूर, ४ मे २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूर येथे प्रचार केला. प्रचाराच्या निमित्ताने राम मंदिर, देशाची आर्थिक प्रगती, पायाभूत विकास, उत्तर प्रदेशमधील विकासकामं या मुद्यांवर भाष्य केले. उत्तर भारतातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रचाराची राळ उडवली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number