दिंडोरीत भाजपात बंड

दिंडोरी, २ मे २०२४, प्रतिनिधी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या डॉ. भारती पवार यांनी दुसऱ्यांदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. भारती पवार यांना दुसऱ्यांदा संधी मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंड केले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. हा भारतीय जनता पार्टीसाठी धक्का असल्याची चर्चा सुरू […]

दिंडोरीत भाजपात बंड

दिंडोरी, २ मे २०२४, प्रतिनिधी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या डॉ. भारती पवार यांनी दुसऱ्यांदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. भारती पवार यांना दुसऱ्यांदा संधी मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंड केले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. हा भारतीय जनता पार्टीसाठी धक्का असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते हरिश्चंद्र चव्हाण यांची समजून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number