अभिनेत्री अश्विनी महांगडेचा राशपला पाठिंबा

मुंबई, १ मे २०२४, प्रतिनिधी :  राजकीय वर्तुळात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. राज्यातील पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने प्रचार सभा घेत आहेत. अशातच  राशप सभेत अभिनेत्री अश्विनी महांगडे दिसून आली. यावरून तिचा राशपला पाठिंबा असल्याचे दिसून येते. अभिनेत्री अश्विनी महांगडे हीने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती राशपच्या एका सभेत दिसली. […]

अभिनेत्री अश्विनी महांगडेचा राशपला पाठिंबा

मुंबई, १ मे २०२४, प्रतिनिधी :  राजकीय वर्तुळात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. राज्यातील पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने प्रचार सभा घेत आहेत. अशातच  राशप सभेत अभिनेत्री अश्विनी महांगडे दिसून आली. यावरून तिचा राशपला पाठिंबा असल्याचे दिसून येते.

https://www.instagram.com/reel/C6bH2oCr-Nv/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

अभिनेत्री अश्विनी महांगडे हीने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती राशपच्या एका सभेत दिसली. यावेळी मंचावर शरद पवारसह राशपचे नेते उपस्थित होते. माझे वडील कै. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी पाहिले स्वप्नं आणि त्यासाठी फार आधीपासून त्यांनी आम्हा भावंडांना तयार केले. समाजाचे काही देणे लागतो या विचाराने मला जेवढे माझ्या माणसांसाठी काम करता येईल तेवढे मी नक्की करेन अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहेत. यावरून अभिनेत्री अश्विनी महांगडेचा राशपला पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number