नवी दिल्ली, १ मे २०२४, प्रतिनिधी : झारखंड काँग्रेसचे एक्स हँडल (ट्विटर हँडल) निलंबित (सस्पेंड) करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयीचा एक फेक व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी फेक व्हिडीओ प्रकरणी झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांना गुरुवार २ मे रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. फेक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली […]
नवी दिल्ली, १ मे २०२४, प्रतिनिधी : झारखंड काँग्रेसचे एक्स हँडल (ट्विटर हँडल) निलंबित (सस्पेंड) करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयीचा एक फेक व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी फेक व्हिडीओ प्रकरणी झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांना गुरुवार २ मे रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. फेक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने गुन्हा नोंदवला आहे.