‘भाजपासोबत गेलेल्या पक्षाला भाजपाने संपवले’

मुंबई, १ मे २०२४, प्रतिनिधी :  भाजपाचा सगळा प्रवास पाहिला तर देशात आणि राज्यात ज्या पक्षासोबत गेले त्या पक्षाला संपवले आहे तसेच अनेक लोकांना  संपवलं असल्याची टीका शिउबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. महायुतीमधील दिलेले उमेदवारदेखील त्या त्या पक्षांना ठरवू न देता भाजपाने ठरवलं असल्याचा घणाघात अंधारे यांनी भाजपावर केला. पुढे अंधारे म्हणाल्या, फडणवीसांना उद्धव […]

‘भाजपासोबत गेलेल्या पक्षाला भाजपाने संपवले’

मुंबई, १ मे २०२४, प्रतिनिधी :  भाजपाचा सगळा प्रवास पाहिला तर देशात आणि राज्यात ज्या पक्षासोबत गेले त्या पक्षाला संपवले आहे तसेच अनेक लोकांना  संपवलं असल्याची टीका शिउबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. महायुतीमधील दिलेले उमेदवारदेखील त्या त्या पक्षांना ठरवू न देता भाजपाने ठरवलं असल्याचा घणाघात अंधारे यांनी भाजपावर केला.

पुढे अंधारे म्हणाल्या, फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी केलेली टीका निराशेतून वाटत असेल तर मोदींना सगळे मुद्दे सोडून भटकत्या आत्म्यावर बोलावं लागतं तर हे मोदीजींचं मानसिक पछाडलपण आहे का? असा सवालही त्यांनी फडणवीसांना केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number