दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांना उमेदवारी

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार यामिनी जाधव निवडणूक लढणार आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध शिउबाठाचे अरविंद सावंत अशी लढत होणार आहे. याआधी सकाळी वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे वायव्य मुंबईत वायकरांच्या विरोधात शिउबाठाचे अमोल किर्तीकर आणि वंचितचे […]

दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांना उमेदवारी

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार यामिनी जाधव निवडणूक लढणार आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध शिउबाठाचे अरविंद सावंत अशी लढत होणार आहे. याआधी सकाळी वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे वायव्य मुंबईत वायकरांच्या विरोधात शिउबाठाचे अमोल किर्तीकर आणि वंचितचे संजीव काळकोरी अशी लढत होईल.

कोण आहेत यामिनी जाधव ?
मुंबई महापालिकेच्या नगरसेविका – २०१२
भायखळा विधानसभा मतदारसंघातून आमदार – २०१९

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number